आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकतो की शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. मात्र आता आगामी दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्री संजय राठोड यांना धक्का देणारं आहेत. लवकरच पोहरा देवीचे महंत सुनील महाराज आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महविकास आघाडी सरकार असताना सुनील महर संजय राठोड यांना मंत्री पद मिळाव म्हणून आग्रही होते मात्र त्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे.
#SanjayRathod #UddhavThackeray #SupremeCourt #Banjara #Matoshree #Shivsena #CabinetMinister #Maharashtra #HWNews #MahantSunilMaharaj